पोल्ट्री रॅकिंग मशीन – हीरो

लिटर रॅकिंग समस्येचे कार्यकुशलतेने निराकरण करणारे पुरस्कार-विजते नावीन्यपूर्ण मशीन

  • लिटर मधील ओलावा पातळी लक्षणीयरीत्या कमी करून लिटर कोरडा ठेवतो
  • अमोनिया कमी करून निरोगी वातावरण तयार करते
  • कमी परिश्रमामध्ये वेगाने रेकींग करते
  • देखभाल खर्च कमी
  • 4 बॅचमध्ये गुंतवणूकीवरील परतावा * ROI विडिओ पहा

ब्रोशर डाउनलोड करा Technical Specification डाउनलोड करा

वैशिष्ट्ये

सेफ्टी स्विच

मजबूत गियर बॉक्स

3-लेवल ट्रॉली व्हील्स

गंज मुक्त रोलर

वॉटरप्रूफ कनेक्टर

पावडर कोटेड कव्हर

‘हीरो’मधील गुंतवणूक आपल्याला गुंतवणूकीवर चांगले परतावे मिळविण्यास मदत करू शकते

व्हिडिओ पहा

‘हिरो’ का निवडाल?

कठोरपणे चाचणी केलेले आणि प्रमाणित

लहान मोठ्या सर्व प्रकारच्या पोल्ट्री फार्मसाठी उपयुक्त

पोल्ट्री पक्ष्यासाठी अनुकूल, मजबूत आणि सुरक्षित डिझाइन

मेड इन इंडिया (भारतीय उत्पादन)

फायदे

सर्वोत्कृष्ट कामगिरी

पावसाळा व हिवाळा ऋतूत प्रभावी

उच्च उत्पादनक्षमता

कमी परिश्रम आणि कमी मेंटेनन्स

वेळेची बचत

रेकींगसाठी लागणारा वेळ 75% ने कमी करते

जास्त उत्पन्न

खर्च कमी करते आणि FCR सुधारते

पर्यावरण पूरक

पेट्रोल किंवा डिझेलची आवश्यकता नाही

उर्जा कार्यक्षम

कमी वीज वापरते

पक्षीमित्र ची उत्पादने आपल्या पोल्ट्री व्यवसायातील नफा लक्षणीयरीत्या सुधारू शकतात

आमच्यावर विश्वास नाही? खालील व्हिडिओंमध्ये आमच्या विद्यमान ग्राहकांचा अभिप्राय पहा

आपल्या पोल्ट्री फार्मसाठी आज पक्षामित्र हीरो रॅकिंग मशीन मागवा

फक्त INR 67,299* वर हिरोमध्ये गुंतवणूक करा

* कर, उपकरणे, पॅकिंग आणि संपूर्ण भारतात डोर डिलिव्हरीचा समावेश आहे
+ 14,000 रुपये किंमतीचे विनामूल्य लाभ
+ 1 वर्षाची हमी. अटी लागू
ब्रोशर डाउनलोड करा ऑनलाईन ऑर्डर करा

हीरो रॅकिंग मशीन ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा