All About #welfarengineering
Making poultry farming sustainable and Profitable with prime focus on Welfare

पुणे स्टार्टअप इकोसिस्टम इव्हेंट @SPPU, पुणे
आदरणीय श्री. पियुष गोयल जी (वाणिज्य आणि उद्योग मंत्री, ग्राहक व्यवहार आणि
अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग, भारत सरकार), आणि
श्रीमती. मनीषा वर्मा जी (प्रधान सचिव कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, महाराष्ट्र शासन)
यांना पक्षीमित्रचे “NETZERO” पोल्ट्री बद्दल सादरीकरण करताना
Our Focus

पोल्ट्री फार्म लिटर व्यवस्थापन
ब्रॉयलर आणि ब्रीडर फार्म मधील वातावरण आणि पक्ष्यांचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी पोल्ट्री मधील अमोनिया आणि
आद्रता यांचे योग्य पद्धतीने निरीक्षण व व्यवस्थापन करून पोल्ट्रीची उत्पादकता व पोल्ट्रीचे स्वास्थ्य सुधरावाने.


ब्रूडिंग व्यवस्थापन
बाह्य पर्यावरणीय परिस्तितीची पर्वा ना करता,आयोटी आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून पोल्ट्री मध्ये ब्रूडिंग
दरम्यान लागणारी आदर्श पर्यावरणीय स्थिती निर्माण करून त्याचे नियंत्रण करणे व त्याची देखरेख करणे.


बर्ड हार्वेस्टींग मॅनेजमेंट
शेवटच्या दिवशी पक्ष्यांना काळजीपूर्वक हाताळण्यासाठी तंत्रज्ञान उपाय प्रदान करणे आणि पकडण्याच्या
प्रक्रियेदरम्यान पक्ष्यांचे स्वास्थ्य उत्कृष्ट राखणे.

आमची उत्पादने


हिरो
सहजगत्या लिटर रॅकिंग करण्यास मदत करणारे पुरस्कार विजेते उत्पादन
- अमोनियाची निर्मिती कमी करून निरोगी वातावरण तयार करते
- परिश्रमविरहित आणि वेगवान रॅकिंगमुळे 50% पेक्षा जास्त वेळ वाचतो
- 4 बॅचमध्ये गुंतवणूकीवर परतावा
संयुक्त राष्ट्राच्या १७ पैकी ६ Sustainable Development Goals ना आमचा पाठिंबा आहे






पक्षीमित्रची उत्पादने आपल्या पोल्ट्री व्यवसायाचा नफा लक्षणीयरीत्या सुधारतात
आमच्यावर विश्वास नाही? खालील व्हिडिओंमध्ये आमच्या विद्यमान ग्राहकांचा अभिप्राय पहा
काही कंपन्या ज्या आमची उत्पादने वापरतात





आमची उत्पादने १८ भारतीय राज्ये आणि ४ सार्क देशांपर्यंत पोहोचली आहेत.
आपल्या पोल्ट्री व्यवसायात सकारात्मक परिणाम पाहण्यासाठी आमची नाविन्यपूर्ण उत्पादने वापरण्यास सुरुवात करा.
